Astrobiology लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Astrobiology लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ जुलै, २०२६

अंतराळात सापडली जीवननिर्मितीची 'साखर'


मानवजातीसमोर शतकानुशतके उभा असलेला एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे, तो म्हणजे पृथ्वीवर जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली? जीवनासाठी आवश्यक असलेले रासायनिक घटक पृथ्वीवरच तयार झाले की, ते अंतराळातून आले? या प्रश्नांची उत्तरे शोधताना शास्त्रज्ञांना आता एक अत्यंत महत्त्वाचा धागा सापडला आहे.