अंटार्क्टिकाचा बर्फाळ प्रदेश... सगळीकडे डोळ्यांना झोंबणारा पांढराशुभ्र बर्फ. थंडीचा कडाका असा की श्वासही गोठून जाईल. अशा निर्जीव, निर्दयी भूमीत एक माणूस आपल्या स्वप्नांसह उभा होता. त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती, तर वेड होतं... अंटार्क्टिका पार करण्याचं... तो होता अर्नेस्ट शॅकल्ट (Ernest Shackleton). 1914 साली त्याने एक अशक्य असा निर्धार गेला. संपूर्ण अंटार्क्टिका खंड पायी पार करण्याचा.
भाग्यदर्शी लोखंडे यांचा ब्लॉग | Bhagyadarshi Lokhande | विज्ञान | इतिहास | राजकारण | क्राईम
बुधवार, १८ मार्च, २०२६
अर्नेस्ट शॅकल्टन..!
अंटार्क्टिकाचा बर्फाळ प्रदेश... सगळीकडे डोळ्यांना झोंबणारा पांढराशुभ्र बर्फ. थंडीचा कडाका असा की श्वासही गोठून जाईल. अशा निर्जीव, निर्दयी भूमीत एक माणूस आपल्या स्वप्नांसह उभा होता. त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती, तर वेड होतं... अंटार्क्टिका पार करण्याचं... तो होता अर्नेस्ट शॅकल्ट (Ernest Shackleton). 1914 साली त्याने एक अशक्य असा निर्धार गेला. संपूर्ण अंटार्क्टिका खंड पायी पार करण्याचा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)