भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

संपर्क


संपर्क साधामी आपला आवाज निश्चितच लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेईल. ते ही अत्यंत खंबीर व निर्भीडपणे. त्यामुळे तुमच्या मनात काही माहिती असेल, अन्यायाची एखादी गोष्ट असेल तर फक्त माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्या मनातील गोष्ट ऐकण्यास नेहमीच तत्पर असेल. विशेषतः मी 24 तासांच्या आत तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. 
माझ्याशी तुम्ही खालील माध्यमांतून संपर्क साधू शकता...
ईमेल - bhagydarshi@gmail.com
WhatsApp / थेट कॉल - +91 9767603603
पत्ता - छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
गोपनीयता हमी - तुमची ओळख पूर्णपणे सुरक्षित राहील.
विश्वासार्हता - आम्ही इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करत नाही. त्यामुळे प्रश्नच उद्धभवत नाही. 

(या ब्लॉगवर उजव्या बाजूला एक संपर्क फॉर्म आहे. त्याद्वारेही माझ्याशी संपर्क साधता येईल.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा