जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल हा केवळ भारताची ओळख नाही, तर मुघल स्थापत्यकलेचा सर्वोत्तम नमुनाही मानला जातो. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक या अद्वितीय वास्तूचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आग्रा गाठतात. मात्र गेल्या काही वर्षांत ताजमहलच्या सौंदर्यापेक्षा त्याच्या 22 बंद खोल्या अधिक चर्चेत राहिल्या आहेत. सोशल मीडियावर या खोल्यांबाबत अनेक दावे, व्हिडिओ आणि कथित ऐतिहासिक माहिती प्रसारित झाली. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे या खोल्यांचे रहस्य नेमके काय आहे? Taj Mahal Controversy
Taj Mahal 22 Closed Rooms लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Taj Mahal 22 Closed Rooms लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)