Sour Crude लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Sour Crude लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, १६ जुलै, २०२६
कच्चे तेल म्हणजे काय? पेट्रोल, डिझेल कसे तयार होते?
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भारतासारखे अनेक देश आपल्या इंधनाच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतात. त्यामुळे मध्यपूर्वेतील कोणतीही घटना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतींवर परिणाम करू शकते. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, हे कच्चे तेल नेमके काय असते? ते जमिनीत कसे तयार होते? आणि त्याच कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, जेट फ्युअल, डांबर आणि स्वयंपाकाचा गॅस कसा तयार होतो? चला, याची सविस्तर माहिती जाणून घेऊ. What is Crude Oil
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)