Jacob Coxon लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Jacob Coxon लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६

AI आपल्या सर्वांना मारून टाकेल का?


Artificial Intelligence (AI) ने अवघ्या 4 वर्षांत आपले जग बदलून टाकले आहे. कधी तो गणितातील न सुटलेली कोडी सोडवतो, तर कधी आपल्या नोकऱ्या खाण्याच्या मार्गावर येतो. आता Anthropic AI च्या एका संशोधकाने असे म्हणत राजीनामा दिला आहे की, AI येत्या 10 वर्षांत समस्त मनुष्यजातीचा नाश करू शकतो. या दाव्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. AI च्या आंधळ्या शर्यतीत सावधगिरीकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न यासंबंधी उपस्थित केला जात आहे.